औरंगाबाद : आज सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होत आहे. त्यामुळे गावाकडे मतदानाला जाण्यासाठी बसस्थानकामध्ये मोठी गर्दी झालेली आहे. औरंगाबादच्या सिडको बस स्थानकात सुद्धा आपले गाव गाठण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.<br />( व्हिडिओ सचिन माने)<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.